सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अग्नी थंड होणे.
उदाहरणे : जंगलात पेटलेला वणवा आपोआप विझला.
समानार्थी : शमणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अग्नि का जलकर आप से आप या जल आदि पड़ने के कारण समाप्त हो जाना।
अर्थ : दिवा इत्यादीचे बंद होणे.
उदाहरणे : दिवा विझला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जलती हुई वस्तु का बंद हो जाना।
Be discharged or activated.
स्थापित करा
विझणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vijhne samanarthi shabd in Marathi.