पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सामासिक शब्दातील वेगवेगळी पदे, समास होताना लोप झलेले त्यांचे प्रत्यय व्यवस्थित सांगून सामासिक शब्दाची फोड करण्याची क्रिया.

उदाहरणे : संधि, विग्रह इत्यादी व्याकरणातील शब्द आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यौगिक या संयुक्त शब्द के प्रत्येक शब्द को अलग-अलग करने की क्रिया।

व्याकरण में आज हमें संधि और विग्रह सिखाया गया।
विग्रह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विग्रह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vigrah samanarthi shabd in Marathi.