पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकीरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विकीरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : किरण किंवा तरंग इत्यादी एका केंद्रापासून सर्वत्र विखुरण्याची क्रिया.

उदाहरणे : सूर्यामुळेच पृथ्वीपर प्रकाशाचे विकीरण होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किरणों, तरंगों आदि का एक केंद्र से फैलने की क्रिया।

सूर्य के द्वारा ही पृथ्वी पर प्राकृतिक ऊर्जा तथा प्रकाश का विकिरण होता है।
रेडिएशन, विकिरण

Energy that is radiated or transmitted in the form of rays or waves or particles.

radiation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विकीरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikeeran samanarthi shabd in Marathi.