पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाहिले जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाहिले जाणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याच्या द्वारे श्रद्धेने देव, समाधी इत्यांदीकांवर अर्पण केले जाणे.

उदाहरणे : गांधीजींच्या समाधीवर रोज फुले वाहिली जातात.

समानार्थी : अर्पण केले जाणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वाहिले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaahile jaane samanarthi shabd in Marathi.