सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खरे पाहता.
उदाहरणे : वस्तुतः तिने मला ओळखलेच नाही.
समानार्थी : खरेतर, प्रत्यक्षात, वस्तुतः
अर्थ : ज्यात खरेपणा आहे असा.
उदाहरणे : अनेक चित्रपट वास्तविक घटनांवर आधारलेले असतात
समानार्थी : खरोखर, यथार्थ, वास्तव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो वास्तव में हो या हुआ हो या बिल्कुल ठीक।
स्थापित करा
वास्तविक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaastavik samanarthi shabd in Marathi.