पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वार्षिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वार्षिक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रत्येक वर्षी निघणारे किंवा प्रकाशित होणारे नियतकालिक.

उदाहरणे : सेविका प्रकाशनाने भारतीय भाषांतून वार्षिके आणि अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
पंचांग, दिनदर्शिका इत्यादी वार्षिके आहेत.

हर साल निकलने या प्रकाशित होने वाला नियतकालिक।

पंचांग, कैलंडर आदि वार्षिकी हैं।
वार्षिकी

वार्षिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : प्रत्येक वर्षी होणारा.

उदाहरणे : महेशचे वार्षिक उत्पन्न ८० हजार आहे.

समानार्थी : सालीना

जो प्रति वर्ष होता हो।

महेश की वार्षिक आय अस्सी हज़ार है।
आब्दिक, वार्षिक, सांवत्सरिक, सालाना, सालियाना

Occurring or payable every year.

An annual trip to Paris.
Yearly medical examinations.
Annual (or yearly) income.
annual, yearly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वार्षिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaarshik samanarthi shabd in Marathi.