पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारसाकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वारसाकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात् त्याच्या संपत्तीवर शासनाच्या वतीने लावला जाणारा कर.

उदाहरणे : वारसाकराच्या नियमांची अंमलबजावणी नीट होणे आवश्यक आहे.

समानार्थी : उत्तराधिकारकर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के मरने पर उसकी संपत्ति पर लगाया जाने वाला कर।

साहूकार के बेटे ने दस हज़ार रुपए उत्तराधिकार शुल्क भरा।
उत्तराधिकार शुल्क, उत्तराधिकार-शुल्क, विरासत कर, विरासत-कर

A tax on the estate of the deceased person.

death duty, death tax, estate tax, inheritance tax

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वारसाकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaarasaakar samanarthi shabd in Marathi.