अर्थ : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.
उदाहरणे :
तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
समानार्थी : फिर्यादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।
वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।अर्थ : तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी.
उदाहरणे :
ह्या तबल्याची वादी तुटली आहे.
अर्थ : एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा.
उदाहरणे :
वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला.
उदाहरणे :
ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadee samanarthi shabd in Marathi.