अर्थ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
समानार्थी : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वादावादी, विवाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।अर्थ : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
उदाहरणे :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
समानार्थी : मत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याविषयी दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतात किंवा ज्याच्या सत्यतेचा निर्णय अजून व्हावयाचा आहे अशी गोष्ट.
उदाहरणे :
राम आणि श्याम यांच्यातील जमिनीचा वाद अजून मिटला नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी बात जिसके विषय में दो या अधिक विरोधी पक्ष हों और जिसकी सत्यता का निर्णय होने को हो।
राम और श्याम के बीच चल रहे भूमि के विवाद का अभी तक कोई फैसला नहीं हुआ है।A disagreement or argument about something important.
He had a dispute with his wife.वाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaad samanarthi shabd in Marathi.