पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाडा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा.

उदाहरणे : वाघाने वाड्यातली मेंढी पळवली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पालतू पशुओं के रहने का स्थान।

पशुशाला की प्रतिदिन सफाई होनी चाहिए।
अड़ाड़, अड़ार, पशुशाला, पिंजरापोल, बाँधनीपौरि, बाड़ा

An outlying farm building for storing grain or animal feed and housing farm animals.

barn
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठे व उंच सुशोभित घर.

उदाहरणे : देवदासची हवेली कोरीवकामाने सजली आहे.

समानार्थी : हवेली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा और आलीशान मकान।

बड़े-बड़े सेठ अपने लिए हवेलियों का निर्माण कराते हैं।
कोठी, हवेली

A large and imposing house.

hall, manse, mansion, mansion house, residence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadaa samanarthi shabd in Marathi.