अर्थ : नाटकातील भाव केवळ उच्चाराच्या साहाय्याने व्यक्त करणारा अभिनय.
उदाहरणे :
शब्दाचे अर्थवाही उच्चारण व आवश्यक तेथे स्वरबदल करणे हे वाचिक अभिनयात आवश्यक असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिनय का एक प्रकार का भेद जिसमें केवल वाक्य-विन्यास द्वारा अभिनय का कार्य सम्पन्न होता है।
वाचिक अभिनय में शब्द का अर्थवाही उच्चारण और आवश्यकतानुसार स्वर परिवर्तन आवश्यक होता है।वाचिक अभिनय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachik abhinay samanarthi shabd in Marathi.