अर्थ : एखाद्या देशातील किंवा भाषेतील लिहिलेले सर्व ग्रंथ, लेख इत्यादी.
उदाहरणे :
भारतीय साहित्य फारच समृद्ध आहे.
समानार्थी : साहित्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Published writings in a particular style on a particular subject.
The technical literature.अर्थ : * एखादा कवी, लेखक ह्याच्या ग्रंथ, लेख इत्यादींचा समूह.
उदाहरणे :
हिंदीत तुलसीदासाच्या साहित्याला खूप महत्त्व आहे.
समानार्थी : साहित्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय, कवि या लेखक से संबंध रखने वाले सभी ग्रंथों और लेखों आदि का समूह।
हिन्दी में तुलसी साहित्य का विशेष स्थान है।The total output of a writer or artist (or a substantial part of it).
He studied the entire Wagnerian oeuvre.वाङ्मय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaangmay samanarthi shabd in Marathi.