पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वांकस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वांकस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड तासण्याचे सुताराचे एक हत्यार.

उदाहरणे : सुताराने तासणीला धार केली.

समानार्थी : तासणी, वाकस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा बसूला।

बढ़ई बसूली में धार कर रहा है।
बँसूली, बसूली

A small ax with a short handle used with one hand (usually to chop wood).

hatchet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वांकस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaankas samanarthi shabd in Marathi.