अर्थ : दिशा बदलणे.
उदाहरणे :
हाक ऐकू येताच तो मागे वळला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.अर्थ : आकार देणे.
उदाहरणे :
लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
समानार्थी : बांधणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।अर्थ : तंतू इत्यादींना पीळ देणे.
उदाहरणे :
आजीने वाती वळल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valne samanarthi shabd in Marathi.