पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर आणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर आणणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी व्यक्ती किंवा गोष्ट वर येईल किंवा सुस्थिती प्राप्त होणे असे काम करणे.

उदाहरणे : देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे.

समानार्थी : उंचावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिरी हुई अवस्था या बुरी दशा से उन्नत अवस्था या अच्छी दशा में लाना या ऐसा काम करना जिससे कुछ या कोई उठे।

हमें अपने खेल के स्तर को उठाना होगा।
उठाना

Raise in rank or condition.

The new law lifted many people from poverty.
elevate, lift, raise

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वर आणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. var aanne samanarthi shabd in Marathi.