अर्थ : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
उदाहरणे :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
समानार्थी : वरचा भाग, वरील भाग, शिरोभाग, शीर्षभाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.वरला भाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varlaa bhaag samanarthi shabd in Marathi.