सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या युगात, कार्यात किंवा गोष्टीत एखाद्याहून श्रेष्ठ, चांगले वा प्रभावी असणे.
उदाहरणे : ह्या खेळात मोरू दामूवर वरताण आहे.
समानार्थी : कडी करणे, ताण असणे, मात करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी युग, कार्य या बात में किसी से बढ़-चढ़कर होना।
स्थापित करा
वरताण असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vartaan asne samanarthi shabd in Marathi.