अर्थ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
उदाहरणे :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दशनामी संन्याशांपैकी एक.
उदाहरणे :
वन हे गोवर्धन मठाचे निवासी होते.
समानार्थी : वन संन्यासी, वनम, वनम संन्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. van samanarthi shabd in Marathi.