अर्थ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
उदाहरणे :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
समानार्थी : भारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वजनदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vajandaar samanarthi shabd in Marathi.