सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पदार्थाचा भार मोजण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक वस्तू.
उदाहरणे : हे एक किलोचे वजन आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तौलने के लिए कुछ निश्चित मान का पत्थर,लोहे आदि का टुकड़ा।
A unit used to measure weight.
अर्थ : एखाद्या वस्तूचा जडपणा.
उदाहरणे : या वस्तूचे वजन फार जास्त आहे
समानार्थी : भार
किसी पदार्थ के गुरुत्व या भारीपन का परिमाण।
The vertical force exerted by a mass as a result of gravity.
स्थापित करा
वजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vajan samanarthi shabd in Marathi.