सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाकडा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : पायाचा वाकडेपणा सांधेदुखीमुळे वाढतो.
समानार्थी : तिरकेपणा, वाकडेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
टेढ़े होने की अवस्था या भाव।
The property possessed by the curving of a line or surface.
अर्थ : एखादी वस्तू जेथे वळते ते ठिकाण.
उदाहरणे : तारेच्या वळणावर एक पाल आहे.
समानार्थी : बाक, वळण, वांकण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्थान जहाँ से कोई वस्तु मुड़ती है।
स्थापित करा
वक्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vakrataa samanarthi shabd in Marathi.