कृपया जाहिराती हटविण्यासाठी लॉगिन करा.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वंगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वंगण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : यंत्रे, दारे, चाके इत्यादींच्या भागांत लावण्यात, घालण्यात येणारा दाट तेलकट पदार्थ,तेल इत्यादी.

उदाहरणे : वंगण घातले नसल्याने गाडीचे चाक करकरत होते.