पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लौकिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लौकिक   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.

उदाहरणे : ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले

समानार्थी : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, यश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state or quality of being widely honored and acclaimed.

celebrity, fame, renown
२. नाम / अवस्था / सामाजिक अवस्था

अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.

उदाहरणे : समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.

समानार्थी : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, मान

३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याचे महत्त्व खूप वाढलेले असल्याची अवस्था.

उदाहरणे : तो प्रतिष्ठेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे.

समानार्थी : प्रतिष्ठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाव, मूल्य, महत्त्व आदि की सबसे बढ़ी हुई अवस्था।

वह आजकल अपनी सफलता के उत्कर्ष पर है।
उत्कर्ष, उत्कर्षण, प्रकर्ष, प्रकर्षण

High status importance owing to marked superiority.

A scholar of great eminence.
distinction, eminence, note, preeminence

लौकिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : या जगाशी संबंधित असणारा.

उदाहरणे : संत ऐहिक सुखाला महत्त्व देत नाहीत.

समानार्थी : इहलौकिक, ऐहिक, सांसारिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस लोक या इस संसार से सम्बन्ध रखनेवाला।

सांसारिक आनंद क्षणभंगुर है।
आलमी, इहलौकिक, जागतिक, दुनियाई, दुनियावी, भौतिक, लौकिक, संसारी, सांसारिक

Concerned with the world or worldly matters.

Mundane affairs.
He developed an immense terrestrial practicality.
mundane, terrestrial

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लौकिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laukik samanarthi shabd in Marathi.