पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेपित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेपित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लेप दिलेला.

उदाहरणे : सिद्धीविनायकाची ही मूर्ती असून डाव्या सोंडेची आणि शेंदूर लेपित मूर्ती आहे.

समानार्थी : लेपलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेप किया हुआ।

वह राख लेपित बर्तनों को धो रही है।
अवलिप्त, लेपित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लेपित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lepit samanarthi shabd in Marathi.