अर्थ : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
उदाहरणे :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A writing implement with a point from which ink flows.
penअर्थ : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
उदाहरणे :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
समानार्थी : पेन
अर्थ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
उदाहरणे :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
समानार्थी : कलम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लेखणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekhnee samanarthi shabd in Marathi.