अर्थ : दगडफूल अथवा शैवाल वर्गातील वनस्पतींपासून मिळणार्या संयुगापासून तयार झालेले रंगद्रव्य.
उदाहरणे :
लिटमसापासून लिटमस कागद बनवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A coloring material (obtained from lichens) that turns red in acid solutions and blue in alkaline solutions. Used as a very rough acid-base indicator.
litmus, litmus testअर्थ : लिटमसच्या मिश्रणात घालून वाळवलेला कागद.
उदाहरणे :
आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो
समानार्थी : लिटमस कागद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लिटमस का मिश्रण डालकर सुखाया हुआ कागज।
अम्ल में नीला लिटमस लाल होता है।लिटमस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. litmas samanarthi shabd in Marathi.