अर्थ : एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत भारताचे माजी पंतप्रधान.
उदाहरणे :
लाल बहादुर शास्त्रींनी असहकार चळवळीत भाग घेतला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के एक प्रधानमंत्री जिनका कार्यकाल उन्नीस सौ चौंसठ से लेकर उन्नीस सौ छाछठ तक था।
लाल बहादुर शास्त्री एक कुशल नेता थे।लाल बहादुर शास्त्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laal bahaadur shaastree samanarthi shabd in Marathi.