अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरणे :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
समानार्थी : आसक्ती, लालसा, लोभ, सोस, हव्यास, हाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedअर्थ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
उदाहरणे :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
समानार्थी : आमिष, प्रलोभन, लाच
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.लालूच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalooch samanarthi shabd in Marathi.