पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाजवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याची चूक दाखवून खाली पहावयास भाग पाडणे.

उदाहरणे : सर्वांसमोर रामने तो विषय काढून मला लाजवले

समानार्थी : शरमिंधा करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laajvane samanarthi shabd in Marathi.