अर्थ : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
उदाहरणे :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
समानार्थी : कळोनी ससिणा, मोरघी, शाही ससाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।लवार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lavaar samanarthi shabd in Marathi.