अर्थ : सौंदर्याचा अनुभव देणारी कला.
उदाहरणे :
साहित्य, संगीत इत्यादी ललितकलांच्या अंतर्गत येतात.
समानार्थी : कला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सौंदर्य या लालित्य से व्यक्त होने वाली कला जो मुख्यतः मनोविनोद के लिए होती है।
चित्र कला, संगीत आदि ललित कला के अंतर्गत हैं।ललितकला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lalitkalaa samanarthi shabd in Marathi.