पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लय   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

उदाहरणे : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

समानार्थी : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, विध्वंस, विनाश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : ताल देण्याच्या क्रियेमधील विश्रांतीचा काळ.

उदाहरणे : लयाचे द्रुत, मध्य व विलंबित असे तीन भेद आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में स्वर और ताल का निर्वाह।

लय के तीन प्रकार हैं-द्रुत, मध्य और विलंबित।
लय

The perception of pleasant arrangements of musical notes.

melody, tonal pattern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lay samanarthi shabd in Marathi.