अर्थ : हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून त्याच्या मागच्या बाजूला रेशमी गादी लावलेला हार.
उदाहरणे :
आजीने आपला लफ्फा नातीच्या लग्नात तिला दिला.
लफ्फा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laphphaa samanarthi shabd in Marathi.