सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
उदाहरणे : भिंतीवर एक रशी लोंबत होती
समानार्थी : टांगणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
Hang freely.
अर्थ : एखादे काम अपूर्ण राहणे.
उदाहरणे : तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.
समानार्थी : अडकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी काम का अधूरा पड़ना या रहना।
स्थापित करा
लटकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. latkane samanarthi shabd in Marathi.