अर्थ : मोराएवढा पण खूप लांब पायाचा, लाल किंवा हलक्या गुलाबी रंगाचा, लांब मान आणि जाड, बाकदार चोच असलेला एक पाणपक्षी.
उदाहरणे :
रोहित चोचीने अन्न तोंडात घेताना त्याबरोबर येणारा चिखल गाळून टाकू शकतो.
समानार्थी : समुद्रराघू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large pink to scarlet web-footed wading bird with down-bent bill. Inhabits brackish lakes.
flamingoरोहित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rohit samanarthi shabd in Marathi.