अर्थ : रेडिओलहरींच्या आधारे आकाशातल्या वस्तूंचे स्थिती,वेग,अंतर दाखवणारी यंत्रणा.
उदाहरणे :
रडार अनेक प्रकारचे असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Measuring instrument in which the echo of a pulse of microwave radiation is used to detect and locate distant objects.
microwave radar, radar, radio detection and ranging, radiolocationरेडार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. redaar samanarthi shabd in Marathi.