पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेखांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेखांश   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भूगोलशास्त्र

अर्थ : कोणत्याही स्थलाचे पहिल्या दक्षिणोत्तरवृत्तापासून पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अंशात्मक अंतर.

उदाहरणे : ऑस्ट्रेलिया हा देश पृथ्वीच्या ११० अंश ते १०८ अंश पूर्व रेखांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी के मानचित्र पर उत्तर-दक्षिण खींची हुई एक सर्वमान्य मध्य-रेखा से पूर्व या पश्चिम के देशों या स्थानों की दूरी।

आस्ट्रेलिया पृथ्वी के एक सौ दस से एक सौ साठ देशांश पूर्व में स्थित है।
देशांतर, देशांश, रेखांश, लम्बांश

The angular distance between a point on any meridian and the prime meridian at Greenwich.

longitude

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रेखांश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rekhaamsh samanarthi shabd in Marathi.