अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरणे :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
समानार्थी : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।अर्थ : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
उदाहरणे :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
अर्थ : हळूहळू चालणे.
उदाहरणे :
गाडा रेंगाळत चालली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रेंगाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rengaalne samanarthi shabd in Marathi.