अर्थ : आगगाडीचा लोहमार्ग.
उदाहरणे :
गाडी रूळावरून घसरल्यामुळे अपघात झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A pair of parallel rails providing a runway for wheels.
trackअर्थ : रस्त्यावरील खडी दाबण्याचे लोखंडी किंवा दगडी वाटोळे साधन.
उदाहरणे :
डांबर नीट बसावा म्हणून रस्त्यावर रूळ फिरवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लम्बोतरे आकार का वह भारी गोल खंड जिससे कोई स्थान समतल करते अथवा कंकड़-पत्थर कूटकर सड़कें बनाते हैं।
रोलर में लगा बेलन सड़क आदि को समतल करता है।A grounder that rolls along the infield.
rollerरूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rool samanarthi shabd in Marathi.