अर्थ : भाषेतील सर्वांत छोटा सार्थ असा किंवा पुढे ज्याचे विभाजन सार्थ घटकात होऊ शकत नाही असा घटक.
उदाहरणे :
व्याकरणात रूपिमला महत्त्व आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Minimal meaningful language unit. It cannot be divided into smaller meaningful units.
morphemeरूपिम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. roopim samanarthi shabd in Marathi.