अर्थ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
उदाहरणे :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
समानार्थी : धरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
उदाहरणे :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
समानार्थी : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे
रुजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rujne samanarthi shabd in Marathi.