अर्थ : एखाद्या वस्तुचा भरीव नसलेला भाग.
उदाहरणे :
झाडाच्या पोकळ भागात चिमणीने आपले घरटे बनवले
समानार्थी : पोकळ भाग, रिकामा भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रिक्त भाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rikt bhaag samanarthi shabd in Marathi.