अर्थ : राष्ट्राचा वा राष्ट्राशी संबंधित.
उदाहरणे :
रुपया हे भाराताचे राष्ट्रीय चलन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : राष्ट्रीयत्वाशी किंवा राष्ट्राशी संबंधित असलेला.
उदाहरणे :
तुमची राष्ट्रीय संबंधातली धोरणे एका मर्यादेपर्यंत बरोबर आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राष्ट्रीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raashtreey samanarthi shabd in Marathi.