पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : आपल्या राष्ट्राच्या हिताला सर्वात जास्त प्राधान्य देणारा सिद्धांत.

उदाहरणे : कट्टर राष्ट्रवाद हा हानिकारक देखील असू शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सिद्धांत जिसमें अपने राष्ट्र के हितों को सबसे अधिक प्रधानता दी जाती है।

कट्टर राष्ट्रवाद हानिकारक भी हो सकता है।
राष्ट्रवाद

The doctrine that your national culture and interests are superior to any other.

nationalism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

राष्ट्रवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raashtravaad samanarthi shabd in Marathi.