पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राशिचक्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राशिचक्र   नाम

१. नाम / समूह

अर्थ : क्रांतिवृत्ताच्या दोहीकडे आठ आठ अंशापावेतो विस्तारलेला एक कल्पित कटिबंध ज्यात मुख्य ग्रहांच्या कक्षा सर्वाशीं सापडतील.

उदाहरणे : राशिचक्रात बारा राशी आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रान्तिवृत्त में पड़ने वाले तारों का समूह जो बारह भागों में बँटा है, इसमें से प्रत्येक भाग राशि कहलाता है।

राशिचक्र के अनुसार ग्रहों की स्थिति का निर्धारण होता है।
ज्योतिष चक्र, ज्योतिष-चक्र, ज्योतिष्चक्र, नक्षत्र चक्र, नक्षत्र-चक्र, नक्षत्रचक्र, राशि चक्र, राशि मंडल, राशि-चक्र, राशिचक्र, राशिमण्डल

(astrology) a circular diagram representing the 12 zodiacal constellations and showing their signs.

zodiac

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

राशिचक्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raashichakr samanarthi shabd in Marathi.