पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रायते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रायते   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / सामान्यनाम

अर्थ : लालभोपळा, काकडी, मुळा अशा भाज्या चिरून त्यात दही घालून, व क्वचित बुंदी घालून केला जाणारा कोशिंबिरीतील एक प्रकार.

उदाहरणे : लालभोपळ्याचे रायते मला आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खीरा,कद्दू आदि सब्जियों या बुँदिया आदि दही में डालकर बनाया गया एक खाद्य पदार्थ।

मुझे रायता बहुत पसंद है।
रायता

An Indian side dish of yogurt and chopped cucumbers and spices.

raita

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रायते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raayte samanarthi shabd in Marathi.