पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामायण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रामायण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : रामचरित्रवर्णनपर लिहिलेले महाकाव्य.

उदाहरणे : रामायण वाल्मिकीने रचले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कृत में लिखा वह ग्रंथ जिसमें राम के चरित्र का विस्तारपूर्वक वर्णन है।

रामायण आदिकवि वाल्मीकि द्वारा रचित है।
रामायण, रामायन, वाल्मीकि रामायण

One of two classical Hindu epics telling of the banishment of Rama from his kingdom and the abduction of his wife by a demon and Rama's restoration to the throne.

ramayana
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : अनावश्यक विस्तृत वृत्तांत.

उदाहरणे : आता तुम्ही तुमचे रामायण बंद करा.

समानार्थी : गाणे, चर्‍हाट, पाल्हाळ, पुराण, भारूड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय से संबंधित अनावश्यक एवं उबाऊ विस्तृत वृत्तांत।

अब आप अपनी रामायण बंद कीजिए।
रामायण
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत रचलेला ग्रंथ ज्यात श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे.

उदाहरणे : ह्या मंदिरात रामचरित मानसचे पठन चालले आहे.

समानार्थी : रामचरित मानस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोस्वामी तुलसीदास द्वारा अवधी में रचित ग्रंथ जिसमें राम के चरित्र का वर्णन है।

इस मंदिर में रामचरित मानस का पाठ चल रहा है।
तुलसी रामायण, मानस, रामचरित मानस, रामचरितमानस, रामायण

One of two classical Hindu epics telling of the banishment of Rama from his kingdom and the abduction of his wife by a demon and Rama's restoration to the throne.

ramayana

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रामायण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raamaayan samanarthi shabd in Marathi.