अर्थ : एक नदी.
उदाहरणे :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
समानार्थी : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रामगंगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raamagangaa samanarthi shabd in Marathi.