अर्थ : आकाराने देव कोहकाळाएवढा, काळा तुरा असलेला एक पाणपक्षी.
उदाहरणे :
राखी कोहकाळ संपूर्ण भारतात आढळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बकुला जो अंजन के समान ही होता है।
नरी पूरे भारत में पाया जाता है जबकि अंजन विशेषकर दक्षिण भारत में।राखी कोहकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakhee kohkaal samanarthi shabd in Marathi.