पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राखी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : श्रावण शुद्ध पौर्णिमेला साजराकेला जाणारा एक सण.

उदाहरणे : राखी पौर्णिमेला बहीण आपल्या भावाला राखी बांधते

समानार्थी : राखी पोर्णिमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्रावण शुक्लपक्ष की पूर्णिमा को मनाया जानेवाला एक त्योहार जिसमें बहन अपने भाई को राखी बाँधती है।

रक्षाबंधन भाई-बहन के प्रेम को दर्शाता है।
रक्षा बंधन, रक्षाबंधन, रक्षाबन्धन, राखी, राखी पूनो, सलोनो

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नारळी पौर्णिमेला विधीचा भाग म्हणून हाताला बांधले जाणारे, लोकर इत्यादींचे फूल लावलेले सूत.

उदाहरणे : गीता आपल्या भावाला राखी बांधत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मंगलसूचक सूत्र आदि जो रक्षाबंधन के त्योहार के दिन कलाई पर बाँधा जाता है।

गीता अपने भाई को राखी बाँध रही है।
रक्षा सूत्र, रक्षा-सूत्र, रक्षासूत्र, राखी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

राखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakhee samanarthi shabd in Marathi.